Castle in the Sky | Mount Evans | जगातील सर्वात उंचीवर असलेली Observatory
Punyacha Engineer Punyacha Engineer
5.74K subscribers
563 views
36

 Published On Aug 15, 2021

Mount Evans जगातील सर्वात उंचीवर असलेली ही Observatory आहे. ही वास्तु Star Shape मध्येच बांधली गेली होती. इथल्या Telescope च्या मदतीने ताऱ्यांचा जन्म, मृत्यू, आपले वातावरण आणि cosmic किरणांचा global warming आणि मानवी आरोग्याशी असलेला संबंध यांचा अभ्यास होतो. 14,230 फूट उंचीवर 60% ऑक्सिजन ची availability होती.ही उंची आम्हाला पृथ्वीच्या 40% वातावरणाच्या ही वर घेऊन गेली.

📍Location: Clear Creek County, Colorado, United States

#Marathitravel #marathivlog #marathiusa

show more

Share/Embed