तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा.
Govind Mule Govind Mule
655 subscribers
109 views
2

 Published On Sep 10, 2024

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत, इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे संघ विजयी.
जवळा बाजार दिं ०९/०९/२०२४ रोजी इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचा१४ वयोगटातील कबड्डीचा संघ सर्व द्वितीय क्रमांक तर १७ वयोगटातील कबड्डीचा संघ सर्व प्रथम क्रमांक पटकावला या सर्व विजयी संघाचे अभिनंदन इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष श्री मुरलीधर अण्णा मुळे, मुख्याध्यापिका सौ सुरेखा बांगर व पर्यवेक्षक हनुमंत सावंत यांनी सर्व विजयी संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक ऋषिकेश हालगे, उध्दव राखोंडे, गोविंद मुळे अभिनंदन केले यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

show more

Share/Embed