Aperture म्हणजे काय? | Photography Concepts मराठीमध्ये
Sneha Tamhankar Sneha Tamhankar
264 subscribers
128 views
16

 Published On Jul 20, 2022

Photography मधील basic Exposure Triangle च्या तीन बाजूंपैकी पहिली बाजू Aperture या video explain केली आहे.
Aperture म्हणजे काय?
DSLR मध्ये Aperture कसे वापरावे?
DSLR मध्ये Aperture च्या सहाय्याने blur effect कसा आणायचा?
Aperture कसं काम करतं ?
Aperture वापरून दाखवलेली practical उदाहरणे
Depth of field
हे सगळं वरील video मध्ये cover केलं आहे.
Follow me:
Insta:   / snehatamhankarphotohraphy  
FB:   / snehatamhankarphotography  
#aperture #photography #tutorials #marathi #snehatamhankarphotography

show more

Share/Embed