PN122 : कोकणात बीचपासून जवळ रोडटच बंगलो,
Pride Kokan Pride Kokan
23.1K subscribers
31,538 views
425

 Published On Aug 30, 2024

PN 122 : कोकणात बंगलो, पाहताच क्षणी खरेदी कराल #pride kokan properties #sindhudurg

Price - ₹ 1,55,00,000 /-
(सर्व ब्रॅण्डेड साहित्यासहित)
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून, प्रॉपर्टी नावावर करून देण्यापर्यंत संपूर्ण सहकार्य आमच्याकडून केले जाईल.
Pride Kokan Properties,
Call - 📞 8010748418
WhatsApp: https://wa.me/+918010748418

वैशिष्टे -
एकूण 22 गुंठे शेती जागा, जागेला चहूबाजूला चार फूट उंचीची कंपाउंड वॉल, 2,900 चौ. फू. आकाराच प्रशस्त असं G +2 बांधकाम असलेलं असं घर,
ब्रॅण्डेड इलेक्ट्रॉनिक्स आणि सॅनिटरी फिटिंग्ज-
3 एसीज प्रत्येकी 1.5टन, डबल डोअर रेफ्रिजरेटर, 3 गिझर्स, डिश वॉशर, वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, वॉशिंग मशीन, 2 टीव्ही, इन्वर्टर, व्हॅक्युम क्लिनर, 100 mbps स्पीड असलेलं जिओ फायबर इंटरनेट आणि BSNL फायबर ऑप्टिक अशी 2 इंटरनेट कनेक्शन्स, मायक्रोवेव्ह ओवन, 3 कबर्ड, कॉम्प्युटर टेबल, 3बेड्स, घराचा इन्शुरन्स कव्हर, घराच्या बाजूला सर्व्हंट क्वार्टर, कार पार्किंग, चूल ग्रील,बारमाही पाण्याची बोरवेल, ऑटोमेटेड फोन ऑपरेटेड ड्रिप इरिगेशन सिस्टम, 65 पेक्षाही जास्त फळझाडे, काळी मिरीची लागवड, घरापर्यंत डांबरी रस्ता. आणखीही बरच काही...

show more

Share/Embed