ठाकरे पिता पुत्र हेच फुकटे मिंधे | Aaditya Thackeray | Uddhav Thackeray | News | Maha Prapanch |
Maha Prapanch Maha Prapanch
85.1K subscribers
28,317 views
1.8K

 Published On Sep 28, 2024

ठाकरे पिता पुत्र हेच फुकटे मिंधे | Aaditya Thackeray | Uddhav Thackeray | News | Maha Prapanch |

महाराष्ट्रातील सध्याची ठाकरे पिता पुत्राची परिस्थिती बघून ठाकरे पिता पुत्र हेच फुकटे मिंधे आहेत हे स्पष्ट जाणवते. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.

आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांना नेहमी मिंधे म्हणून हिणवतात. मात्र खरे मिंधे तर ठाकरे आहेत. आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात यावे यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवा सहकुटुंब सोनिया गांधींना भेटायला गेले. या आधी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुपचूप दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच कसे मिंधे आहेत हे स्पष्ट करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....

दसऱ्याला सोने लुटणे, आपट्याच्या पानांचे महत्व, शमीचे महत्व पौराणिक,शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
   • आपट्याच्या पानांची सोनेरी कथा | Dasra...  

ठाकरे पिता पुत्र हेच फुकटे मिंधे | Aaditya Thackeray | Uddhav Thackeray | News | Maha Prapanch |

Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india

#marathinews #maharashtranews #news

show more

Share/Embed