तांब्या-पितळेच्या वस्तूंचा लखलखता खजिना
Vivek Saptahik Vivek Saptahik
13.4K subscribers
53,026 views
654

 Published On Aug 11, 2022

सण-उत्सवात देवघराची, दिवाणखाण्याची शोभा वाढवतात तांब्या-पितळेची भांडी, वस्तू
तांब्या-पितळेच्या दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करणा-या मेधा दिवेकर‌ यांची मुलाखत. सोबत तांब्या पितळेची भांडी चमकवण्याच्या खास टिप्स.
मेधा दिवेकर‌ : +91 98191 59510

मुलाखतकार : सपना कदम-आचरेकर
व्हिडीओग्राफर : समीर अन्नारकर, प्रशांत पवार

show more

Share/Embed