Ganpati gadad | गणपती गडद - सह्याद्रीतील अद्भुत लेणी आणी तीतकाच भन्नाट ट्रेक
VinayakParabvlogs VinayakParabvlogs
191K subscribers
74,952 views
2.1K

 Published On Aug 31, 2019

Ganpati gadad | ganpati gadad trek | Ganpati gadad | Vinayak Parab

गणपती गडद

१८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. गणेश लेणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दगडी गुहेत विविध दालने असून त्यात हिंदू देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. मध्यभागी मुख्य सभागृह आणि शेजारी छोटी तीन-चार दालने असे या लेण्यांचे स्वरूप आहे. पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.

माळशेजच्या डोंगररांगेत पळु सोनावळे गावाजवळील डोंगरात हिंदु लेणी कोरलेली आहेत.या लेण्यांच्या संकुलात १२ लेणी आहेत. यातील मुख्य लेण दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे.


Follow us on Instagram :   / vinayakpara.  .

Like , Comment & Please

Subscribe : https://www.youtube.com/channel/UCD4g...

Music Credit : Free music Youtube Gallary
Track : Wandering_and_Floating

show more

Share/Embed