Loksabha 2024:Amit Shah यांचा बहुमत मिळण्याचा दावा, Yogendra Yadav म्हणतात ९०-१०० जागा कमी,काय होणार
BolBhidu BolBhidu
2.14M subscribers
121,666 views
1.9K

 Published On May 16, 2024

#BolBhidu #yogendrayadav #amitshah

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर लोकसभेच्या ५४३ पैकी ३८० जागांवर मतदान पार पडलं आहे तर १६३ जागांवर आता मतदान बाकी आहे. मात्र, NDA आणि इंडिया दोन्ही आघाड्यांनी आत्तापासून विजयाची खात्री असल्याचं सांगायला सुरवात केली आहे. पश्चिम बंगाल मध्ये एका प्रचार सभेला संबोधित करतांना अमित शाहानी दावा केला आहे की चौथ्या टप्यापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीत NDA ३८० पैकी २७० जागा जिंकेल. म्हणजे NDA ने जवळपास बहुमत मिळवलचं आहे.

तर दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेश मध्ये पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे, मोदींची विदाई पक्की आहे आणि ४ जूनला इंडिया आघाडीच सरकार स्थापन होणार आहे. पण, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? खरंच NDA आणि भाजप बहुमतापासून दूर राहील का? राहणार असेल तर भाजप कोणत्या राज्यांमध्ये जागा गमावू शकतं आणि भाजप बहुमताने सत्तेत येणार असेल तर कोणत्या राज्यांमध्ये जागा कमावू शकतं? आणि या सगळ्या डाव्या प्रतीदाव्यांमध्ये आकडे काय सांगतात पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed