वर्ग ४ चे कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीतुन भविष्य निर्वाह निधी ना परतावा ९०% कसे काढावे?
Pramod Puri Pramod Puri
42.7K subscribers
3,623 views
63

 Published On May 4, 2023

वर्ग ४ चे कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीतुन भविष्य निर्वाह निधी ना परतावा ९०%  कसे काढावे?
https://pramodpuri.com

GPF-SLIP-2022-23 Master Copy https://pramodpuri.com/wp-content/upl...

भविष्य निर्वाह निधी मधून सेवानिवृत्तीपूर्वी बारा महिने आधी 90% रक्कम काढण्यात येते या बाबतऑनलाइन सेवार्थ मधून काम कसे करावे या बाबत ही माहीती आहे.

सेवार्थ DDO Login मध्ये जाऊन   Worklist  =GPF GRP-D  = Initial Data Entry = New Request मध्ये जावे व त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे जर जीपीएफ स्लिप आपण 2022-23 ची तयार केली असल्यास फायनल रक्कम जी आपण तयार केली आहे ती ७ वे वेतन आयोगाचे  हप्ते व व्याजासह असल्यास ती आपण क्लोसिंग बॅलन्स ची रक्कम Opening Balance on 01.04.2023 मध्ये ₹ 16,43,691.00 टाकावे.व त्यानंतर सातव्या वेतनाचे चौथा ₹ 2,905.00 व पाचवा ₹ 2,905.00 हप्ता टाकावा. व त्या नंतर Approved करावे.

व्याजाचे कॅल्क्युलेशन करावे त्याकरता आपण DDO लॉगिन मध्ये जाऊन Worklist  = GPF GRP-D  = Interest Calculation मध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्यास निवडून कॅल्क्युलेट करावे.
तपशिल शेष-1 शेष-2 एकुण रक्कम
आरंभिची शिल्लक ₹ 13,11,866.00 ₹ 25,897.00 ₹ 13,37,763.00
DAO मध्ये जाऊन Worklist  = GPF GRP-D  = GPF Request  = New Request

Refundable Advance  Non-Refundable Advance


 Final Payment  Conversion



मध्ये सेवार्थ ID टाकुन माहीती भरावी व त्या नंतर ते FORWAD करावे.

VERIFIER  मध्ये जाऊन Worklist  = GPF GRP-D  =Verification of Request Approved करावे.

त्यानंतर HO मध्ये जाऊन Worklist  = GPF GRP-D  = Initial Data Entry मध्ये जावे  पेन्डींग फॉर Approved मध्ये जाऊन Worklist  = GPF GRP-D  = Approval of Request तेथे Approved करावे.   त्यानंतर HO मध्ये जाऊन Worklist  = GPF GRP-D  = Order Generation  = Generated Order HO मधुन सर्व आदेश प्रिन्ट करावे.

DDO LOGIN Worklist  = GPF GRP-D = View/ Approve/ Delete Bill मध्ये बिल पाहण्यास मिळेल







जमा ₹ 1,80,000.00 ₹ 22,958.00 ₹ 2,02,958.00







काढलेली रक्कम (-) ₹ 0.00 ₹ 0.00 ₹ 0.00







व्याज ₹ 1,00,065.00 ₹ 2,905.00 ₹ 1,02,970.00








31 मार्च 2023
अखेरची शिल्लक ₹ 15,91,931.00 ₹ 51,760.00 ₹ 16,43,691.00

show more

Share/Embed