गडकोट मालिका : किल्ले रांगणा माहितीपट | Documentary on Rangana Fort
Pudhari News Pudhari News
1.02M subscribers
45,980 views
665

 Published On Jun 11, 2018

किल्ले रांगणा माहितीपट | पुढारी ऑनलाईन : ' गडकोट मालिका '

छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय यशामागे सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये अभिमानाने उभ्या असलेल्या अभेद्य अश्या किल्ल्यांचा मोलाचा वाटा होता. गनिमी काव्याची युद्धनीती यशस्वी करणाऱ्या आणि इतिहास जिवंत ठेवणाऱ्या याच स्वराज्याच्या गडकोठाची सफर करुयात पुढारी ऑनलाईन सोबत “गडकोट” या मालिकेतून... यातील पहिला किल्ले रांगणा
#ranganafort #gadkot #pudharionline

show more

Share/Embed