"जिब्रिलिक ऍसिड (G.A.)मोसंबी,संत्रा, निंबू फळपिका मध्ये फवारणी फायदे, उपयोग,प्रमाण"
Sandeep Padalwar Official Sandeep Padalwar Official
858 subscribers
922 views
22

 Published On Jul 16, 2024

" जिब्रिलिक ऐसीड (G.A.) चे मोसंबी, संत्रा, निंबू फळबागा मध्ये फवारणी मुळे फायदे ":-- सदरील प्रमाण PPM मध्ये असते येथे सोईचे व्हावे मनून gm मध्ये काडून दिलेले आहे.मात्र निंबू वर्गीय साठी 1)G.A. प्रोजीब 90% हे 1 gm हे प्रमाण फुले येणाच्या अगोदर पासून ते फुले बंद होईपर्यंत 100लिटर पाणी साठी आणि पुर्ण पने दाणे तयार झाल्या पासून ते फळ काढणी पर्यंत प्रमाण 1.5 gm हे 100 लिटर पाण्याला. (2) G.A. प्रोबीज ईजी 40% मध्ये पाणी प्रमाण बदलते हे फुले चालू होण्या अगोदर पासून ते फुले बंद होण्या पर्यंत 1.80 gm. आणि पूर्ण पणे दाणे अवस्ता ते फळ काढणी पर्यंत 2.5 gm. 135 लिटर पाणी साठी.वरील GA चे प्रमाण आणि पाणी निंबू वर्गीय मोसंबी, संत्रा, निंबू साठी असून याचा वापर सांगितलेल्या प्रमाणातच करावा. इतर पिकासाठी GA व पाणी प्रमाण वेग वेगळे असते. प्रमाण जास्त घेतले तर नुकसान होतें.

show more

Share/Embed