किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला | श्री भवानी मातेचा गोंधळ | किल्ले सिंधुदुर्ग मालवण २०२४
#मालवणीदुनिया #मालवणीदुनिया
348 subscribers
286 views
24

 Published On Mar 5, 2024

किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला | श्री भवानी मातेचा गोंधळ | किल्ले सिंधुदुर्ग मालवण गोंधळ २०२४
____________________________________________

नमस्कार मंडळी
तुम्हा सर्वांचं स्वागत आहे #मालवणीदुनिया या माझ्या YouTube चॅनलवर 🙏🙏🙏
____________________________________________

ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री भवानी मातेचा गोंधळ कसा साजरा केला जातो,
श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण च्या समुद्रातील कुरटे नामक बेटावर ४८ एकरात बलाढ्य असा किल्ले सिंधुदुर्ग बांधून घेतला कारण काय असेल तर स्वराज्यातील आरमारासाठीच... महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हणतात त्याचे ज्वलंत उदाहरण आहे किल्ले सिंधुदर्ग 🚩
आणि ह्या किल्ल्यावर वर्षानुवर्षे येथील रहिवासी विविध सणोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करतात मग ती शिवजन्मोत्सव, दसरा-दिवाळी, श्री भवानी मातेचा गोंधळ, श्री देव रामेश्वर कांदळगाव त्रैवार्षिक भेट, महाशिवरात्र, दर सोमवारी होणारी महाराजांची पालखी सोहळा, श्रीराम नवमी असो वा मोहरम असो...
तीच श्रद्धा आणि तीच भक्ती आणि उत्साह.... तसेच श्री शिवराजेश्वर मंदिरात दररोज संध्याकाळी ०७:०० वाजल्यानंतर ताशा-नगारा वाजवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आजही मानवंदना दिली जाते....
चला तर मग ह्या व्हिडिओ मध्ये आपण किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री भवानी मातेचा गोंधळ कसा साजरा करतात ते पाहूया...
किल्ले सिंधुदुर्ग चे हक्काचे गोंधळी वडिलोपार्जित वार्षिक गोंधळ करणारे
श्री. बाळकृष्ण वसंत गोंधळी
नांदोस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
संपर्क : ९९६०३८११८६.
सर्व किल्ले सिंधुदुर्ग रहिवासी, श्री शिवराजेश्वर मंदिर ट्रस्ट या सर्वांचे आभार 🙏🚩
____________________________________________

टीप :- व्हिडिओमध्ये वापरलेली सर्व प्रतिमा, चित्रे, संगीत हे संबंधित मालकांचे आहेत.
संगित :-
Audio
अंबाबाई गोंधळाला ये
अजय-अतूल‌ गोगावले

Audio
अष्टमी
चिनार-महेश

Audio
गोंधळ
अजय- अतूल गोगावले

Audio
शिवराज्याभिषेक गीत
अमितराज
____________________________________________

व्हिडिओ आवडल्यास
🔴LIKE
🔴SHARE
🔴SUBSCRIBE करा...
____________________________________________

@malvani_duniya.
#मालवणीदुनिया
____________________________________________

#मालवणीदुनिया #किल्ले_सिंधुदूर्ग #कोकण #मालवण 🙏🚩🙏

show more

Share/Embed