काँग्रेसचा अयोध्येवर बहिष्कार आणि व्हॅटिकन ला पत्र | MahaMTB |
MahaMTB MahaMTB
336K subscribers
115,019 views
3.6K

 Published On Premiered Jan 11, 2024

अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीराम जेव्हा वनवासातून परतले होते तेव्हाही हिंदुनी अयोध्येत दिवाळी साजरी केली होती. आज त्याचप्रकारे ५०० वर्षांच्या संघर्षानंतर रामलला आपल्या जन्मभूमीवर विराजमान होणार आहेत. आणि भारतभर त्यादिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. १० जानेवारी ला काँग्रेस पक्षाचे सचिव जयराम रमेश यांनी पक्षाच अधिकृत स्टेटमेंट जारी करत. काँग्रेस चे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि संसदेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण न स्विकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती दिली. पण याच काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हॅटीकन सिटी येथे मदर तेरेसा यांच्या कॅननायझेशन सेरेमनीला काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी पाठवले होते. त्यामुळे काँग्रेसला मतदान करणारे रामभक्त नाहीत का? कि विशिष्ट प्रकारची मतं दुखावली जातील म्हणून काँग्रेसला ही भीती आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.

बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या https://www.mahamtb.com/

show more

Share/Embed