केंद्रात होणाऱ्या संपुर्ण आरत्या श्री स्वामी समर्थ केंद्र करादगा.
swami kendra karadga swami kendra karadga
238 subscribers
4,027 views
42

 Published On Aug 7, 2024

केंद्रात होणाऱ्या संपुर्ण आरत्या श्री स्वामी समर्थ केंद्र करादगा
SWAMI KENDRA KARADGA

भगवंताची आरती करताना पायावर चार वेळा, नाभीवर दोनदा, चेहऱ्यावर एकदा आणि सर्व अवयवांवर सात वेळा फिरवण्याचा नियम आहे. यानंतर एका शंखामध्ये पाणी घेऊन ते भगवंतांभोवती फिरवा नंतर स्वतःवर आणि सभोवताली पाणी शिंपडा. मग मनापासून देवाला साष्टांग नमस्कार करावा. अशा प्रकारे देवाची आरती करण्याचा नियम आहे.


श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र कारदगा (दिंडोरी प्रणित) हा सेवा मार्ग, जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाऊन भक्ती, ज्ञान, वैराग्य नाम, जप, तप, यज्ञ सेवा यांच्या अनुषंगाने कार्य करीत आहे. तसेच मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर विनामुल्य मार्गदर्शन, हितगुज, व प्रश्नोत्तराद्वारे करून समस्या सोडवतो.त्याच बरोबर SWAMI K iiENDRA KARADGA ह्या यूट्यूब चॅनल वर्ती व्हिडिओज अपलोड करत असतो त्या साठी SWAMI KENDRA KARADGA
(स्वामी केंद्र कारदगा ) या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब ( SUBSCRIBRD) करायला विसरू नका.नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
अधिक माहितीसाठीः
7760253581

Your Queries -
गणपती आरती
ब्रह्मा विष्णू महेश आरती
स्वामींची आरती
ओवाळू नारायण आरती
गायत्री माता आरती
सद्गुरू नाथा हात जोडीतो
श्री स्वामी समर्थ मंत्र
स्वामी पूजा कशी करावी
sri swami samarth arati
sri swami samarth
tark mantra
swami anubhav
swami kendra karadga

#SwamiSamarthanubhavMarathi
#swamikendrakaradga
#स्वामीसमर्थ
#Godisgreat
#प्रेरणादायीमराठीकथा
#Today'sgodmessage
#Swamiseva
#jayjayswamisamarth
#जयजयस्वामीसमर्थ
#akklkotswami

show more

Share/Embed