Kaul Chicken | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
nalinee mumbaikar nalinee mumbaikar
901K subscribers
162,135 views
1.2K

 Published On Jan 19, 2024

नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com

नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कौल चिकन फ्राय 😋

साहित्य:
१) अर्धा किलो चिकन
२) आलं लसूण पेस्ट
३) दही
४) हळद
५) मिरची कोथिंबीर वाटण
६) बटर
७) मीठ
८) घरगुती मसाला

कृती:
१) एका भांड्यात चिकनला मॅरीनेट करून घ्या
२) चिकनला मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, दही, कोथिंबीर मिरचीचा वाटण, आणि घरगुती मसाला यांच्यासोबत मिक्स करून घ्या
३) दहा मिनिट मॅरीनेट करून ठेवा
४) चुल्यावरती कौल गरम करून घ्या व त्यामध्ये तेल टाका
५) तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये चिकन फ्राय करून घ
६) चिकन सात ते दहा मिनिटं तेलावरती दोन्ही बाजूने शिजवून घ्या
७) चिकनच्या वरून थोडसं बटर लावा
८) वरून कोथिंबीर घालून गार्निश करा .

रेसिपी चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏼

मसाला ऑर्डर करण्यासाठी लिंक Bio मध्ये दिलेली आहे 🥳

#chicken #kaulchicken #gavran #marathi #chickenrecipes #butterchicken #biryani #maharashtra #seafood #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #mimarathi #alibag #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar #newyear

video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar

stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️

Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇

show more

Share/Embed