पिकामध्ये फुलकळी वाढविण्यासाठी कोणती फवारणी करावी | Fulkali vadhisathi favarni | फुलकळी साठी टॉनिक
Milind Bhor Milind Bhor
273K subscribers
14,480 views
357

 Published On Aug 21, 2023

#milind_bhor
#milind_bhor_youtube_channel

For Sponsorship & Business / collaboration /advertising
👇👇👇👇
Contact me -
[email protected]

Instagram page
👇👇👇
  / milindbhor92  

Facebook page
👇👇👇
  / smartshetiyt  
शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एक जबरदस्त महत्वाची माहिती पाहतोय

आपल्या शेतात कोणतंही पीक असुद्या या पिकांच भरगोस उत्पादन वाढविण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल

तर लक्षात घ्या आपल्या पिकात जेवढी फुलकळी लागेल तेवढंच आपलं उत्पादन वाढणार
आणि जर फुलकळी कमी लागली तर उत्पादन वाढणार नाही

म्हणजेच या विडिओ मध्ये आपण फुलकळी जास्त लागण्यासाठी टॉनिक ची माहिती पाहतोय

फुलगळ आणि फुलकळी

यावर सर्व पिकांचे उत्पादन अवलंबून असते
त्यासाठी विडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमचा फायदा होणार

नवीन असाल तर चॅनल ला subscribe नक्की करा
आणि एकदा चॅनल ला विझिट द्या तुमच्या शेतीत जी पिके आहेत त्या प्रत्येक पिकांची माहिती टप्याटप्याने तुम्हाला विडिओ स्वरूपात बघायला मिळणार

show more

Share/Embed