ST Bus Strike : MSRTC महामंडळाचं विलीनीकरण करावं अशी मागणी का होतेय? त्याने प्रश्न सुटतील का?
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
740,408 views
7.5K

 Published On Nov 5, 2021

गेली काही वर्ष राज्यातली परिवहन सेवा तोट्यात आहे. कोव्हिडच्या लॉकडाऊनचा एसटीलाही मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा बराच काळ एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशी संख्येत घट झालेली आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, पगारवाढ मिळावी, घरभाडं भत्ता आणि महागाई भत्ता वाढवावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.
त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण्याची घोषणा केली. पण एक कर्मचारी संघटना एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करतेय.
नेमकं काय होईल या विलीनीकरणाने ? आणि राजकीय पक्षांनी यावर काय भूमिका घेतली आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट

संशोधन, लेखन, निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
#msrtc #msrtcofficial #एसटीमहामंडळ #एसटीमहामंडळ #एसटीकामगार #लालपरी #एसटीमहामंडळ #एसटीचेशासनातविलिनीकरण_करा


अधिक माहितीसाठी


https://www.bbc.com/marathi/india-591...


एसटी संप महाराष्ट्र : सहभागी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती कारवाई करू नका - राज ठाकरे - BBC News मराठी
राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ...
www.bbc.com


https://www.bbc.com/marathi/india-590...

एसटी कर्मचारी संप मागे घेण्याचे सरकारचे आवाहन, 28 टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी - BBC News मराठी
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच 28 ...
www.bbc.com
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed