HOW TO GENERATE PAYBILL SEVARTH IN MARATHI
employee corner employee corner
3.6K subscribers
54,497 views
325

 Published On May 1, 2018

सेवार्थ प्रणाली मध्ये वेतन देयक तयार करण्यासाठी सर्व प्रथम Asst लॉगीन मध्ये जावुन Worklist मध्ये Payroll मध्ये Payroll Genration/View मध्ये Generate Change Statement वर क्लिक केले असता नविन टॅब Open होईल त्यामध्ये Year Month Bill No Bill Type Select करुन Generate या बटनावर क्लिक करा.
Change Statement Generated Successfully असा टॅब येईल Ok करा
2 वेगळे Head असल्यामुळे Pay Bill Generate करुन घेत आहे.
त्यानंतर 2 वेगळे Head चे Pay Bill Generate झाले आहे. Check Box मध्ये क्लिक करुन Forward Change Statement to DDO या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर DDO Logine करुन त्यामध्ये Worklist मध्ये Payroll त्यामध्ये Approve/Reject Change Statement वर क्लिक केल्यानंतर Month निवडुन Show Pay Bills वर क्लिक करा.
Generate केलेले Bills आपणास दिसेल Check Box मध्ये क्लिक करुन Approve Statement वर क्लिक करा. Are You Sure You want to Approve Statement Message Box येईल Ok बटनावर क्लिक करा.
Approve Successfully Message Box येईल Ok बटनावर क्लिक करा.

Asst लॉगीन मध्ये जावुन Payroll मध्ये Payroll Genration/View मध्ये Change Statement & Paybill Details वर क्लिक केल्या नंतर Month Select करुन Show Pay Bills वर क्लिक करा. Generate केल्यानंतर Reports मध्ये जावुन प्रिंट काढावे.
Generate Bills केल्यानंतर Forward Paybill to BEAMS वर क्लिक करुन BDS Generate करणे धन्यवाद

show more

Share/Embed