ADHD आजारावर वेगवेगळ्या उपचार पद्धती (Treatment Methods of ADHD) by Dr. Anita Daund
Mind Brain And Psychiatry Mind Brain And Psychiatry
1.78K subscribers
1,739 views
47

 Published On Jan 7, 2021

Hello, we are doing video series on ADHD and in this video, we are discussing different treatment methods for ADHD with some misconceptions about ADHD in parents.

If you find it helpful please do like, share, and subscribe. thank you.

एडीएचडी (ADHD) म्हणजेच अतिचंचलता या आजारांमध्ये एकाग्रता कमी व खूप जास्त प्रमाणात हालचाल असते. हा आजार आजकाल सर्वसामान्यपणे कॉमन झाला आहे.
या आजारा संबंधित खूप व्हिडिओ आहेत. इंटरनेटवर खूप माहिती आहे. पण शास्त्रीय माहिती खूप कमी आढळते आणि त्यामुळे पालक व शिक्षक वर्गामध्ये या आजाराबद्दल गैरसमज वाढत चालला आहे.

आम्ही व्हिडिओद्वारे एक बाल मानसोपचार तज्ञ म्हणून ADHD आजाराची संपूर्ण शास्त्रीय माहिती देण्याचा हा प्रयत्न करीत आहोत. आम्ही एडीएचडी ADHD नावाची ही सिरीज करताना आजच्या या व्हिडिओमध्ये उपचाराबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. उपचाराबद्दल असलेले गैरसमजही यात सांगितले आहेत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व इतरांनाही या आजाराबद्दल माहिती द्या.
व गरजूंना मदत करा.
धन्यवाद।

डॉ. अनिता दौंड
बालमानसोपचार तज्ञ, नाशिक.
Dr. Anita Daund (Child and Adolescent Psychiatrist, Nashik)

Visit our website www.mindbrainandpsychiatry.com
Visit and join our facebook group MInd Brain and Psychiatry
Visit our Instagram and fb page.

show more

Share/Embed