सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻