Marm Sange Balumama | मर्म सांगे बाळूमामा |बाळूमामा | आदमापूर |बाळूमामा पालखी | बाळूमामा सुपर हिट |
Swarsudha Kalamanch Swarsudha Kalamanch
35.7K subscribers
7,817 views
62

 Published On Aug 26, 2023

#बाळूमामा #balumama #balumamachyanavanchanbhal #balumama_status_video #superhit #balumamaadmapur

Marm Sange Balumama | मर्म सांगे बाळूमामा |बाळूमामा | आदमापूर |बाळूमामा पालखी | बाळूमामा सुपर हिट |

देवावातारी बाळूमामा जे समस्त भक्त भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.देवावतारी बाळूमामा आपल्या मेंढरांसह दही दिशांना भ्रमण करत आणि दिन दुबळ्या शिक्षित,अशिक्षित जनतेला
अंधश्रद्धेपासून दूर ठेवत त्यांना जीवनाचा खरा अर्थ सांगत असत.जगण्याचे मर्म सांगत असत.कधीही संकटात हक मारा मी समोर उभा असेन असं म्हणत आश्वस्थ करतात.
जशी भक्ती तसा अनुभव भक्तांना आजही येत आहे.आणि ज्यांना अनुभव येतो ते भक्त श्री क्षेत्र आदमापुरास दाखल होतात.आणि बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होतात.काही जन बाळूमामांचे वास्तव्य असलेल्या पालखी तालावर मामांच्या बक-या मेंढरांच्या सेवेत आपल्या आयुष्यातील मौल्यवान दिवस बाळूमामांची चाकरी करण्यात व्यतीत करतात.मामाही त्यांच्या चाकारीचे फळ आणि जगण्याचे बळ देतात.हीच अनुभूती घेण्यासाठी हा भक्तीरसपूर्ण व्हिडीऒ अवश्य पहा.

गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव

सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

show more

Share/Embed