मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड ​DIO Nanded जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड ​DIO Nanded
433 subscribers
99 views
5

 Published On Sep 17, 2024

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

show more

Share/Embed