कोकणातील समईनृत्य
MALVANI MANUS MALVANI MANUS
3.13K subscribers
4,866 views
60

 Published On Sep 30, 2024

सार्वजनिक गणेशोत्सव श्री दत्त मंदिर भरड मालवण. या ठिकाणी श्री ब्राह्मण देव महिला मंडळ समई नृत्य, नाद भोळे गाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. यांनी समई नृत्याचा एक अप्रतिम अविष्कार सादरीकरण केला. या नृत्यासाठी मालवणातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ, भरड मालवण नेहमीच नवनवीन उपक्रमांना संधी देत असतात. आणि त्यामुळेच कलारसिकांना त्याचा खूप मोठा लाभ होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्य कला गायन कला वाद्यकला पहावयास आणि ऐकावयास मिळतात. तर मित्रांनो, ब्राह्मण देव महिला मंडळ देवगड यांनी सादर केलेले समईनृत्य आपल्याला आवडल्यास लाईक👍 शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा.🙏 श्री दत्त मंदिर भरड मालवण येथील 42 दिवसाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून या 🙏
🚩 गणपती बाप्पा मोरया🙏
🚩 मंगलमूर्ती मोरया 🙏
🚩 श्री गुरुदेव दत्त🙏
🚩 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
🚩 श्री दत्तगुरु महाराज की जय🙏

#समईनृत्य #SamaiNrutya #लोकनृत्य #मराठीसंस्कृती #नृत्यकला #महाराष्ट्र #समारंभनृत्य #परंपरागतनृत्य #सांस्कृतिकनृत्य #भारतीयनृत्य #महाराष्ट्रीयनृत्य #समईनृत्यपरंपरा #समईनृत्यकला #फोकडान्स #IndianFolkDance

show more

Share/Embed