आबासाहेबा नंतर हा पक्ष नामशेष झाला होता पण बाबासाहेबाच्या रूपाने पक्ष पुन्हा जिवंत झाला.- सूरज दादा
SANGOLA LIVE SANGOLA LIVE
17.8K subscribers
54,210 views
672

 Published On Mar 11, 2024

शेकाप चा कार्यकर्ता जिद्दी असून निष्ठा ठेवणारा आहे जय पराजय होत असतो परंतु आम्ही सन्मान सोडत नाही शेकापला जो आज सांगोला विधानसभा मतदारसंघात जो सन्मान आहे तो पुढच्या पिढीने चालविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.भारतीय शेतकरी कामगार पक्ष तर्फे सोमवार सांगोला येथे मार्केट यार्डात भव्य शेतकरी मेळाव्यात आमदार जयंत पाटील बोलत होते व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आमदार रोहित पवार माई रतनबाई देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड बाबुराव गायकवाड चेअरमन रमेश जाधव कृषी उत्पन्न चे सभापती समाधान पाटील दत्तात्रय टापरे अभिषेक कांबळे शिवसेनेचे सूर्यकांत घाडगे तुषार इंगळे सुरज बनसोडे वैभव केदार यांचे सह मान्यवर उपस्थित होते. आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले की रोहित पवार यांनी प्रथम पंचवीस वर्ष व्यावसाय केला व त्यानंतर ते आमदार झाले जनतेला कळले पाहिजे गण्यासाठी या पुढार्यांचे उत्पन्न काय? याचा विचार होणे गरजेचे आहे त्यामुळे रोहितचा अभिमान वाटतो आपला शेकाप पक्ष वेगळा असून तो केडर आहे या देशात जगायचे असेल तर केंद्रात मोदी चा पक्ष येता कामा नये त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे शेकाप मुळे रामदास आठवले हे खासदार झाले परंतु भाजपामध्ये जाऊन त्यांनी विचाराला तिलांजली दिली अशी खंत व्यक्त केली

show more

Share/Embed