Kevha Tari Pahate - Marathi Karaoke - Sachin Bhandare : केव्हा तरी पहाटे कराओके
Sachin Bhandare Sachin Bhandare
2.56K subscribers
68,438 views
414

 Published On Oct 11, 2022

Kevha Tari Pahate marathi karaoke with lyrics by Sachin Bhandare. : केव्हा तरी पहाटे कराओके

kevha tari pahate lyrics in marathi (केव्हा तरी पहाटे)

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा फसवून रात गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली.


गीतकार : सुरेश भट, गायक : आशा भोसले, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : निवडुंग (१९८९)

#marathikaraoke
#karaoketrack
#marathisong
#aashabhosle

show more

Share/Embed