बुवा सुशिल गोठणकर || मागणे लई नाही विठ्ठला...‌अभंग || bhuva Sushil gothankar
Thunder is live Thunder is live
9.66K subscribers
110,130 views
655

 Published On Aug 21, 2021

बुवा सुशिल गोठणकर || मागणे लई नाही विठ्ठला...‌अभंग || bhuva Sushil gothankar
.
.
.. ..[अभंग].. .‌...........
👇👇👇👇👇👇👇🙏

लई नाही मागणे
पोटापुरते देई विठोबा
पोटापुरते देई
आता लई नाही लई नाही मागणे ।।धृ।।
भाकर ताजी अथवा शिळी
देवा देई भुकेच्या वेळी
आता लई नाही लई नाही मागणे ।।१।।
मज कळण अथवा कोंडा
देवा देई भुकेच्या तोंडा
आता लई नाही लई नाही मागणे ।।२।।
वस्त्र नवं अथवा जुनं
देवा देई अंगभरून
आता लई नाही लई नाही मागणे ।।३।।
तुका म्हणे देवा आता
करू नका पाया परता
आता लई नाही लई नाही मागणे ।।

.
मित्रांनो मी या चैनल वर कोकणातील कला, संस्कृती,व सन या सर्व गोष्टींचा vlogs टाकालचे आहेत .. लवकरच...

Copyright -
Everything you see on my videos are created by me unless otherwise stated. Please do not use any photos or content without first asking permission.
___________________________________________
@Official Video
©Orginal Copyrights Reserved.
©Video Copyrights Reserved.

@Shlokparab
____________________________________________➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Samirkadambhajan #bhuvasamirkadam #प्रार्थना #समिरबुवाकदम #कदमसमिरबुवा #कोकण #कोकणीअभंग #कोकणीभजन #भजन #मंडळ #अप्रतिमअभंग #गौळण #अभंग #भारुड #रुपावली #किर्तन #करकठेवरीउभाविठेवरी #गणपती ,#बुवासंदीपलोके #हेसुरांनोचंद्रव्हा #कोकणी

tags..
😁🙏😘😍

bhuva samir kadam bhajan
bhuva samir kadam
kokani bhajan
kokani abhanga
kokani bhajan notation
harmonium notation
बुवा समिर कदम भजन
बुवा समिर कदम गजर
बुवा समिर कदम विरुद्ध गुंडु सावंत
बुवा समिर कदम डबलबारी
समिर बुवा कदम,
श्री बुवा समिर कदम,
डबलबारी,
समिर कदम बुवा,
अभंग,
गजर ,
गौळण,
भारुड,
रुपावली,
कोकणी अभंग,
कोकणी गौळण,
मालवणी गौळण,
कोकणी भजन,
कोकणी भजन मंडळ,
सकाळी ची भक्ती गीते,
मराठी अभंग,
मराठी किर्तन,
मालवणी भजन,harh
ganpati bappa morya
ganpati bappa status


............................................................................................................................................................
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😍😍😍😍 ‌. Subscribe and share Like 🎶🙏❤️☑️☑️☑️

Thanks for watching

.
.
.

show more

Share/Embed