कोकणतील कुकुट पालन व्यवसाय । माहिती कोंबडी पालन विषयची । poultry farming in konkan
Malvani Life Malvani Life
434K subscribers
117,104 views
4.1K

 Published On Oct 20, 2020

महामारीच्या काळात लोकडाउन नंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लोकं बेरोजगार झाले. लोकांना नवनविन व्यवसायाबद्दलची माहिती देण्यासाठी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन कोकणातील विविध व्यवसायांची माहिती आपण तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत.
आज आपण या व्हीडीओमध्ये कोकणातील कुकुटपालन व्यवसायाची माहिती घेणार आहोत. कुकटपालन प्रशिक्षणासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या संपर्क नंबरवर फोन करुन तुम्ही अधिक माहिती घेउ शकता व कुकुटपालनच्या खरेदी-विक्री व अन्य माहितीपद्दल तुम्ही श्री मधुसुदन कांदे यांच्याशी संपर्क करु शकता. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife

————————————————————
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान (कुकुटपालन प्रशिक्षण)
श्री प्रसाद देवधर-9422596500
श्री नविन मालवणकर-8275632401

कुकुटपालन खरेदी-विक्रीसाठी संपर्क
श्री मधुसुधन कांदे-9049441389
________________________________________

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed