पाले गावातील जांभ्या चिऱ्याची खाण Red Stone 😍 | कोकणातील लाल सोनं | S For Satish | Mandangad, Kokan
S FOR SATISH S FOR SATISH
382K subscribers
125,182 views
2.1K

 Published On Jan 29, 2024

पाले गावातील मित्राची जांभ्या चिऱ्याची खाण 😍 | कोकणातील लाल सोनं | S For Satish | Mandangad, Kokan #PaleGavatilJambhyaChiryachiKhan #RedStoneMining #KoknatilLalSonaJambhaChira #sforsatish

माऊली जांभा चिरा सप्लायर्स
कविन माळी/ किरण माळी - +91 94048 66534 / +91 77988 99158

कोकणात विपुल प्रमाणत जांभ्या चिऱ्याचे कातळ आहेत त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जांभा चिरा निघतो. जांभ्या चिऱ्याला नवीन घराच्या बांधकामात वापरतात. जांभ्या चिऱ्याची खाण कशी असते नी खाणीतून चिरा कसा काढला जातो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा.


आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

show more

Share/Embed