Labour Law | कामगार कायदे व नियम | कामगारांचे मूलभूत अधिकार
KNOWLEDGE DOT COM KNOWLEDGE DOT COM
828 subscribers
22,300 views
618

 Published On Aug 29, 2021

2005 मध्ये ट्रेड युनियन युनियन ॲक्ट 1919, लेबर डिस्ट्रीब्यूट अॅक्ट 1947, आणि लेबर लॉ 1938 अशा वेगवेगळ्या कायद्यांना मिळून कामगार कायदा म्हणजेच लेबर लॉ हा बनविण्यात आलेला आहे.
मंडळी जर तुम्हाला लेबर लॉ माहिती नसेल तर तुम्हाला त्याच्या मध्ये झालेले संशोधन आणि बदल कसे माहिती असणार? आधी आपण बघूया जुन्या लेबर लॉ बद्दल माहिती आणि बदल.

सूचना :- वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोताचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे सदर माहिती ही सर्वसामान्य जनतेमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यास मानवी चूक मानले जावे अधिक माहितीसाठी विषयानुरूप या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा केवळ या व्हिडिओ चा आधार घेऊन कोणत्याही प्रकारची कायदेशीर अथवा इतर कारवाईच्या संभाव्य नुकसानीस या व्हिडिओ अथवा संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी

show more

Share/Embed