दुप्पट उमलणारी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी | लेयर्सवाली खुसखुशीत शंकरपाळीसाठी 10 चुका टाळा Shankarpali
Sarita's Kitchen Sarita's Kitchen
1.76M subscribers
463,382 views
7.5K

 Published On Nov 2, 2023

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

दुप्पट उमलणारी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी | लेयर्सवाली खुसखुशीत शंकरपाळीसाठी 10 चुका टाळा Shankarpali

गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी ( तयार १/२ किलो )

शंकरपाळी रेसिपी | गव्हाची शंकरपाळी रेसिपी | दिवाळीसाठी शंकरपाळी रेसिपी | दिवाळी स्पेशल फराळ | गोड शंकरपाळी रेसिपी | महाराष्ट्रयीन व पारंपरिक शंकरपाळी रेसिपी | कुरकुरीत व खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी | सोपी व झटपट बनवता येईल अशी मराठमोळी रेसिपी | Shankarpali Recipe | Gavhachi Shankarpali Recipe | Diwali Special Shankarpali Recipe | Diwali Special Faral | God Shankarpali Recipe | Maharashtrain & Traditional Shankarpali Recipe | Crispy and Crunchy Shankarpali Recipe | Easy and Quick Marathmoli Recipe |

साहित्य | Ingredients
वाटीचे प्रमाण / Cup measurement
• गव्हाचं पीठ 2.5 कप | Wheat Flour 2.5 cup
• दूध ½ कप | Milk ½ cup
• पिठी साखर 3/4 कप | Sugar Powder 3/4 cup  
• पातळ तूप ½ कप |Ghee ½ cup
• बारीक रवा १ मोठा चमचा | Fine Semolina 1 tbsp
• मीठ ¼ चमचा  | Salt ¼ tsp
• तेल तळणीसाठी | Oil for frying

वजनी प्रमाण / Gram Measurements (या प्रमाणात केल्यावर तयार शंकरपाळी १/२ किलो भरते)
• गव्हाचं पीठ 250 gms / Wheat Flour 250gms
• दूध 125ml | Milk 125ml
• पिठी साखर 100gms | Sugar Powder 100gms 
• पातळ तूप 75gms |Ghee 75gms
• बारीक रवा १ मोठा चमचा | Fine Semolina 1 tbsp
• मीठ ¼ चमचा  | Salt ¼ tsp
• तेल तळणीसाठी | Oil for frying

Other Recipes
1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi    • 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसख...  

½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe    • ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू...  

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली    • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंप...  

1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव
   • 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेल...  

1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा    • 1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,...  

जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
   • जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस अ...  

या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1    • या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत...  

1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे
   • 1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळ...  

जिभेवरच विरघळतील असे दाणेदार बेसन लाडू रेसिपी | स्पेशल टिप्स वापरून बनवलेले Besan Lado recipe Sarita
   • जिभेवरच विरघळतील असे दाणेदार बेसन लाड...  

लगेच समजेल अशा पद्धतीने बनवा साठा न लावता खुसखुशीत करंजी, लवकर मऊ होणार नाही l karanji / gujiya
   • लगेच समजेल अशा पद्धतीने बनवा साठा न ल...  

दिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चिरोटे/ खाजा। भरपूर पदर सुटलेले सुंदर पाकळीच्या आकाराचे चिरोटे
   • दिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चि...  

#शंकरपाळीरेसिपी #दिवाळीफराळ #दिवाळीनाष्टा #स्नॅक्स #शंकरपाळीसरिता #सरितासकिचनमराठी #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #Diwalinashta #Sancks #SahnkarpaliSarita #SaritasKitchenMarathi

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

show more

Share/Embed