जिज्ञासा - पंचकृष्णा मध्ये सर्वात जास्त उपासना श्रीचक्रधर स्वामींची का केली जाते (मराठी)
Gyan Gyan
28K subscribers
19,646 views
390

 Published On Jan 5, 2019

#ईश्वरज्ञान या चॅनल द्वारे आरंभ झालेल्या उपक्रमांपैकी वासनिकांच्या शंकांचे समाधान करणे हे ही आहे त्यातील मराठी भाषिकांच्या करता हा व्हिडीओ ।

महानुभाव पंथात श्रीचक्रधर स्वामींची उपासना जास्त का ?
बहुतांश तरुण वर्गाला हा पडणार प्रश्न आहे ।

याचे विस्तृत समाधान अजून बरेच आहे पण येथे आपल्याला वेळ आणि शब्दांची मर्यादा राखूनच समाधान करावे लागते ।
पूर्ण समजावून घेण्याकरीता जवळील ज्ञानी अधिकर्ण गुरूंकडे जाऊन देखील आपण समाधान करून घेऊ शकता ।

आपल्या अश्याच विविध शँका आम्हाला विचारण्या करता आणि अधिक माहिती करता सम्पर्क
- 09423160110/ 09405401001 / 09405274777

show more

Share/Embed