Battis Shirala Nagapanchami DJ : 32 Shirala नागपंचमी साठी फेमस कसं झालं ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
772K subscribers
77,634 views
1.1K

 Published On Aug 8, 2024

Battis Shirala Nagapanchami DJ : 32 Shirala नागपंचमी साठी फेमस कसं झालं ? | Vishaych Bhari

मंडळी " नाद निराळा, बत्तीस शिराळा " अस म्हणून अख्या जगभरात नागपंचमीसाठी फेमस असलेलं गाव म्हणजे 32 शिराळा. तस बघितलं तर महाराष्ट्रात नागपंचमीचा उत्सव फार पूर्वीपासूनच मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. पण नागपंचमी म्हटलं की नेहमीच सांगली जिल्ह्यातील 'बत्तीस शिराळा' या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सांगलीपासून 60 किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव. पूर्वी या गावात ख-या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची, त्यांना प्रेमाने खावू पिवू घालून त्याची मनोभावे सेवा केली जायची, नाग हा फक्त प्राणी नसून त्याला देवाचं देवत्व या गावकऱ्यांनी बहाल केलेलं होत, शिवाय देशभरातून लाखो भाविक या दिवशी या गावात नागांच दर्शन आणि नागांची मिरवणूक बघायला यायचे, फक्त नागपंचमीसाठी हे गाव जगभर प्रसिद्ध झाले. तर आता इथे साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीचा इतिहासात सुद्धा संदर्भ आढळून येतो अस म्हणतात. पण 2002 मधे कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे आणि त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली, तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली, त्यामुळे आता या गावात फक्त नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते. मंडळी इथल्या नागांच्या मिरवणुकीचे जुने फोटोज् अजूनही तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळत असतील, किंवा आपल्या घरातली जुनी माणसं या गावात जावून त्यांनी गळ्यात वेगवेगळे साप टाकून फोटो काढलेले आपल्याकडे असल्याचे अजूनही दाखवतात. दरवर्षी अख्ख्या जगभरातून खास नागपंचमीसाठी लाखो माणसं या गावात येतात. मंडळी नागपंचमीसाठी हे गाव, कसं काय इतकं फेमस झालं, इथली नागपंचमीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली, या गावातील लोक ही परंपरा जीवापाड कशी जपताहेत आणि नवी जुनी पिढी मिळून यांचं कोर्टाच्या बंदीविरुद्ध काय मत आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत, आजच्या या व्हिडिओ मधून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#battisshirala
#nagapanchami
#विषयचभारी

battis shirala nag panchami,
battis shirala nag panchami 2024,
battis shirala,
battis shirala nag panchami live,
battis shirala nag panchami dj,
battis shirala live,
battis shirala nag panchami 2023 live,
battis shirala nag panchami 2023,
battis shirala dj,
battis shirala live today,
battis shirala yatral,
battis shirala nag panchami 2024 live,

show more

Share/Embed