पिवळी मारबत || Pivli Marbat
चला जाऊ फिरायला By Sanjay Sajjanwar चला जाऊ फिरायला By Sanjay Sajjanwar
3.19K subscribers
94 views
2

 Published On Sep 2, 2024

मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा. नागपूरमध्ये दरवर्षी बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत तसेच बडग्याची भव्य मिरवणूक धूमधडाक्यात काढली जाते. या वर्षी 3 सप्टेंबर रोजी मारबत सोहळा साजरा होणार आहे. पिवळ्या मारबतीची सुरूवात १८८४ मध्ये झाली होती. देशविदेशात चर्चा व वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास १४० वर्षांची परंपरा लाभली आहे. संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपूरातच साजरा केला जातो. कोरोना अपवाद वगळता यात कधीच खंड पडला नाही.
#marbat #marbatfestival #nagpurur

show more

Share/Embed