संयुक्त परीक्षा 2024 - शिल्लक वेळेचे नियोजन आणि स्ट्रॅटेजी
MPSC with Ramesh Sir MPSC with Ramesh Sir
8.04K subscribers
22,809 views
1.2K

 Published On Streamed live on Jun 16, 2024

संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आत्ता कशा प्रकारे नियोजन करावे आणि अभ्यासाची दिशा कशी असावी जेणेकरून यशाची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल आणि आत्मविश्वास भक्कम करता येईल त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. संयुक्त परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाची रूपरेषा ठरवूया.

show more

Share/Embed