महालिंगेश्वर शिवमंदीर, रामाचा वाडा व सुर्य मंदीर, सामानगड, गडहिंग्लज | Mahalingeshwar Shiv Temple ||
Bhatkanti With Sandip Desai Bhatkanti With Sandip Desai
1.16K subscribers
2,374 views
132

 Published On Oct 8, 2022

कोल्हापूर दर्शन
kolhapur
BHATKANTI WITH SANDIP DESAI
भटकंती वुईथ संदीप देसाई
#संदीप देसाई
#mahalingeshwara
#sandipdesai
#किल्लेसामानगड
#गडहिंग्लज
#Gadhinglaj
#रामाचावाडा
#सुर्यमंदीर


कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पासून १५ किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक सामानगड किल्ला आहे. किल्ले सामानगड परिसरात जांभ्या दगडी गुहेमध्ये प्राचीन महालिंगेश्वर शिवमंदीर, रामाचा वाडा व सूर्य मंदिर आहे. तसेच या ठिकाणी रामदासी हनुमान मंदिर आहे. शिवमंदीर प्राचीन असून परिसर अतिशय नयनरम्य आहे. तसेच या ठिकाणी अनेक प्राचीन ऋषिमुनींची निवासस्थाने आहेत. गुहेमध्ये असलेल्या या प्राचीन शिव मंदिराचा व्हिडिओ नक्की पहा.


व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर व लाईक करा.

🎵 Song: 'Shahed - Indian Fusion' is under a YouTube Free license.
   / djshahmoneybeatz​  
🎶 Music promoted by BreakingCopyright:
   • 🐯 Indian Music (No Copyright) "Indian...  

show more

Share/Embed