Published On Aug 9, 2021
Hi Friends,
आजच्या या विडिओ मध्ये मी आमच्या डोंबिवली पश्चिमेकडे असलेला एक प्रसिद्ध ऐरिया आहे जो ओळखला जातो गरीबाचा वाडा या नावाने आणि मी पण बरीच वर्षे या एरिया मध्ये राहत होती तसेच माझ बालपण सुद्धा इथेच गेलं त्या मुळे माझ्यासाठी हा एरिया खूप खास आहे.तसेच आता या एरियात होत असलेली प्रगती आणि नवीन बिल्डींग्सचे बांधकाम मी दाखवण्या प्रयन्त्न केलाय.
*Uploaded Video*
महात्मा फुले रोड ते दोन टाकी जवळ || डोंबिवली पश्चिम || Places to visit in Dombivli
• महात्मा फुले रोड ते दोन टाकी जवळ || ड...
__________________________________________________________________________
माझा व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद. लाइक व सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओचा आनंद मिळाल्यास नक्कीच शेअर करा.😊😊
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Thank you for watching my video. Make sure to Like & Subscribe, Share if you enjoyed this Video. 😊😊
Music : Epidemic Sound
Instagram: https://instagram.com/manalitravellin...
Facebook: / manali.sawant.31542 #captureandcreate