Shree Datta Devasthan (Math) Datta Mandir | Atali forest | Atali village | Ambivli Kalyan
Wekalyankar Wekalyankar
1.95K subscribers
2,293 views
30

 Published On Dec 17, 2022

Sri Gurudev Dutt Navnath Math here was founded 50 years ago by Sri. Established by Mahant Shri Tukaram Maharaj Bapu and his colleagues. Also the temple of Sri Dattaguru was built about 43 years ago but the temple was dilapidated/weakened in the deluge of 2005, yet worships and all festivals were celebrated in the same dilapidated temple till 2018. After 2018, the dilapidated temple became dangerous for the idols and devotees of God, so they decided to demolish the old temple and build a new, strong and well-equipped temple. After celebrating "2018 Shree Dutt Jayanti Utsav" on 31st December 2018, the idol of Shree Duttguru was removed ritually from the temple and the 37 year old temple was demolished. And on January 20, 2019, the foundation stone of Sri Dutt Temple was laid on the auspicious day of "Sri Gurupratipade".

However, it is a prayer that all the devotees who come should help as much as possible to complete the construction work of the new temple.

येथील श्री गुरुदेव दत्त नवनाथ मठ हे ५० वर्षे पूर्वी श्री. महंत श्री तुकाराम महाराज बापू आणि सहकारी मंडळींनी स्थापन केले आहे. तसेच श्री दत्तगुरुंचे मंदिर हे सुमारे ४३ वर्षे पूर्वी बांधले होते परंतु सन २००५ साली आलेल्या महापुरात हे मंदिर जिर्ण/कमजोर झाले होते तरीही त्याच जिर्ण मंदिरात २०१८ पर्यंत पूजाअर्चा व सर्व उत्सव साजरे झाले. २०१८ नंतर ते जिर्ण मंदिर देवाच्या मूर्तीस व भाविकांना धोकादायक बनले होते त्यामुळे ते जुने मंदिर पाडून नविन भक्कम व सुसज्ज असे मंदिर बांधण्याचे ठरविले. त्यानंतर "२०१८ श्री दत्त जयंती उत्सव" साजरा करुन ‘३१ डिसेंबर २०१८' साली मंदिरातील श्री दत्तगुरूंची मुर्ती विधीवत बाहेर काढून ते ३७ वर्ष जुने मंदिर पाडण्यात आले. व २० जानेवारी २०१९ “श्री गुरुप्रतिपदेच्या" शुभमुहुर्तावर नियोजित श्री दत्त मंदिराचे शिलान्यास करण्यात आले. २० जानेवारी २०१९ ते आजपर्यंत नविन मंदिराचे निर्माण कार्य सुरु आहे.

तरी येणाऱ्या सर्व भाविकांनी नवीन मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती मदत करावी ही प्रार्थना

#kalyan #kalyancity #kalyankar #mandir #math #atali #temple #dattamandir ##dattadevsthan

show more

Share/Embed