सिंहगडावर
Ravi Karandeekar Ravi Karandeekar
17.4K subscribers
61 views
2

 Published On Jun 28, 2024

गेली कित्येक वर्षे दर शुक्रवारी मी सिंहगडावर जातो. तसाच मी आज गेलो होतो. आज मी लँडस्केप मोडमध्ये माझ्या पिक्सेल फोर ए या माझ्या मोबाईलवर सिंहगड चढण्याचा आणि सिंहगडावर फिरण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. काही मी माझ्या ट्रायपॉड वर मोबाईल ठेवून शूट केला. तर काही भेटलेल्या लोकांना विनंती करून त्यांना शूट करायला सांगितला. घरी आल्यावर मी Kinemaser या ॲपवर तो एडिट करून सिंहगड वर जाण्याची आठवण डिजिटाईज करून जपून ठेवली. #सिंहगड #sinhagad #sinhagadfort #ravikarandeekar #रवीकरंदीकर #googlepixel4a #kinemaster #memories

show more

Share/Embed