गुरुपौर्णिमा | संपूर्ण माहिती | Full Information |
PUSTAKALAY PUSTAKALAY
756 subscribers
342 views
24

 Published On Jul 20, 2024

गुरुपौर्णिमा | संपूर्ण माहिती | Full Information | #Pustakalay #gurupournami


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
प्रत्येकाला लहानपणी शाळेत ही प्रार्थना नक्की शिकवली गेली आणि रोज पहाटे वदवून तोंडपाठ ही करवून घेतली. पण खरच अजूनही ह्या श्लोकाचा खरा अर्थ आपल्याला समजला आहे का? ‘गुरू’ ह्या शब्दाचा शास्त्रानुरुप अर्थ माहित आहे का? ‘गु’ अक्षराचा अर्थ ‘अंधार’ आहे आणि ‘रु’ अक्षराच अर्थ ‘अंधार दूर करणारा’ असा आहे. म्हणून गुरू हा शिष्याचा अंधार दूर करणारी व्यक्ती आहे, गुरू हा शिष्याच्या आयुष्यातील अज्ञान दूर करून त्याला ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती आहे. गुरुपौर्णिमा हा सण फक्त भारतातच नाही तर नेपाळ, भूतान, कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार ह्या देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मातील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करतात. पण हा सण नक्की साजरा का केला जातो? तर ह्यामागे दोन महत्वाच्या लोककथा आहेत.

#Guru #guruji #teacher #ideal #motivation #indianfestival #youtubevideo #trendingvideos

Credits:-
Produced By:- “Pustakalay”
Production:   / chitrakaarkhana  
Filming Studio:- “Chitrakarkhana Studio”
Performed By:   / hedaoohemant  
Written By:   / manishkavinkar  
Shoot & Edited By:   / ajaykavinkar  
Managed By:   / prajwalhedaoo22  

Pustakalay Social Media Handle:
Instagram:   / pustakalay.store  

show more

Share/Embed