Published On Sep 12, 2024
#dhananjaymunde #soybean #cotton
सोयाबीन कापूस अनुदानाचं वाटप शेतकऱ्यांना केलं जाईल, कारण त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण कधी, या प्रश्नावर मात्र राज्य सरकारकडून फक्त तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की, सध्या राज्य सरकारचं सगळं लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदानासाठी वाट पाहावी लागणार, असं चित्र आहे.
Soybean cotton subsidy will be disbursed to farmers as the process is completed. But sometimes, on this question, the state government is just playing the date pay date game. It is said that one of the reasons is that the state government is currently focusing on the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana.So the farmers will have to wait for soybean cotton subsidy.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान