राजे लखूजीराव जाधव समाधी | Sindkhed Raja | Buldhana | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade
RJ Dipak Wankhade RJ Dipak Wankhade
102K subscribers
29,723 views
517

 Published On Premiered Jan 5, 2023

जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखूजीराव जाधव यांची समाधि, ही समाधि भारतातील हिंदू राजांची सर्वांत मोठी समाधि आहे, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे वडील राजे लखूजीराव जाधव तसेच राजमाता जिजाऊंचे दोन बंधू राजे अचलोजी आणि राजे राघोजी आणि पुतणे राजे यशवंत यांचा निझामाने इ. स. १६२९ मध्ये दौलताबात इथे भर दरबारात खून केला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या पोटी होते.. काय आहे इतिहास, माहिती दर्शन हे सर्वं बघूया खुद्द राजे लखूजीराव यांचे थेट वंशज सिंदखेड राजे श्री शिवाजी राजे जाधव यांच्या कडून.. हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...


#sindkhedraja #rajelakhujiraojadhavsamadhi #rajmatajijau #buldhana #buldhanatourism #shivajirajejadhavsindkhedraja

show more

Share/Embed