संदिप लोके बुवाची सुरेख सुरूवात जोडीला पखवाज आणि चकवी ची जबरदस्त साथ# बुवा संदिप लोके×बुवा समिर कदम
Samadhan Narkar Samadhan Narkar
813 subscribers
23,189 views
416

 Published On Dec 8, 2019

जोगेश्वरी मुंबई येते सुप्रसिद्ध भजनी बुवा कोकणातील श्री.संदिप लोके बुवांची अप्रतिम सुरूवात आणि त्यांना सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री.योगेश सामंत यांची जबरदस्त पखवाज साथ
आणि सुप्रसिद्ध चकवी वादक दिनेश पाळेकर याची सुंदर साथ
विडियो आवडल्यास नक्की like ,comment करा आणि नवनवीन विडियो पाहाण्यासाठि माझ्या channel ला subscribe करायला विसरू नका

show more

Share/Embed