कार्यारंभी तुला पुजावे, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री
महेश प्रभाकर पांचाळ महेश प्रभाकर पांचाळ
2.97K subscribers
111,366 views
1K

 Published On Sep 25, 2021

कार्यारंभी तुला पूजावे, गणनायक गणपती |
देव हा देवांचा अधिपती ||धृ||

मंगलदायक विश्वविनायक, मंगलकारक गुणिजनपालक |
बुद्धीचा भगवंत पावतो, देऊनी सुख शांती ||१||

मंगलकारी मूषक रूपे, काळ ही अवघा थर थर कापे |
रिद्धी सिद्धी त्या उभ्या निरंतर, गजवदना सांगाती || २||

मूळमंत्र ओंकार गजानन, आधारच हा सर्व सुखाचा |
रात्रंदिन म्हणा निरंतर, ओम नमो गणपती ||३||

show more

Share/Embed