Published On Premiered Feb 19, 2022
माझ्याही शिवबांच एक राज्य होत, जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ॥ • सुख शांती समाधान नांदत जिथे, अस ते एक बहूजन स्वराज्य होत ॥ जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ॥ न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कुणावर झाला नव्हता ॥ राज्यांचा राज्य कारभार असा होता, गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ॥ स्वतःसाठी सारेच जगतात या जगी, रयतेसाठी जगणारे शिवराय होते ॥ स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी, अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ॥ कितीही गुणगान केले तरी कमीच, असे अमुचे छत्रपती शिवराय होते ॥
On account of Birth Anniversary of the Greatest Maratha King Chhatrapati Shivaji Maharaj, Podar International School Sangamner presented fabulous Powada and eyecatchy dance performance, splendid Powadas praising his glory.
The astonishing speeches of the students and the mesmerizing speech of the Our Teacher Chandrakant Sir and inspiring words of Hon. Principal Nilesh Patil Sir were a memorable feast for all
The Intra class speech contest followed by fabulous presentations won the hearts of the audience This spellbound ceremony was a tribute to Janta Raja, Chhatrapati Shivray on his Jayanti.
प्रौढप्रतापपुरंदर
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
क्षत्रियकुलावतंस राजाशिवछत्रपती
महाराजांचा विजय असो
#MoreThanGrades
#PodarFamily