खाडीतली गरीने मासेमारी | तांबोशी माश्याची मासेमारी | Mangrove Jack
Malvani Life Malvani Life
434K subscribers
15,224 views
795

 Published On Sep 25, 2024

कोकणात मासे पकडण्याच्या अनेक पद्धती आहेत. शेंडी,वान, टियानी, येंड असे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे गरिने मासे पकडणे. त्याला "गरवणे" असे म्हणतात. गरी कशी असते, साव म्हणजे काय, मासे पकडण्याची वेळ काय असते, या पद्धलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत......
#malvanilife #kokan #fishing #fishingtechniques #nightfishing #creekfishing #fishingboat #trending #traditionalfishing #viral #sindhudurg #malvan

show more

Share/Embed