गल टाकून पकडुन आणले भरपूर खरबे आणि आई ने बनवले खरबा तवा फ्राय || Mud Fish || Cooking || Ganesh koli
Mi Belpadkar Mi Belpadkar
231K subscribers
58,449 views
1.2K

 Published On Jan 28, 2022

खरबा || जागेवर बसून केली एक अनोखी मासेमारी || उत्तम पद्धतीने फ्राय केली मच्छी |Recipes | Ganesh koli

#fishing
#cooking
#aagrikoli
आज आपन या वीडियो मध्ये एक अनोखी मच्छी मारी पाहणार आहोत हात गालाच्या साह्याने पकडले जाणारे मच्छिमारी आज या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. खरबा एक मच्छीचा प्रकार आहे जो बिळात राहतो आणि पाणी भरल्यानंतर तो पाण्यात होतो एक दोन हात लांब धागा लावून गल तयार केला जातो आणि तो खाडीच्या कडेलाच जवळच फेकला जातो त्याला गल असतात, अतिशय वेगळी मच्छीमारी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आम्ही दाखवत आहोत अशी मच्छिमारी आपण कधी पाहिला नसेल.
त्यानंतर या व्हिडिओमध्ये खरबा मच्छी व्यवस्थित साफ करून ती कशा पद्धतीने फ्राय केली जाते याचे उत्तम उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय चवदार रेसिपी म्हणून खराब फ्राय रेसिपी ओळखली जाते.

Ganesh Koli https://instagram.com/mi_belpadkar?ut...

EDITOR :- Sam Koli
@THESAMEDITING 9833103422
  / thesamediting  


खालील लिंक वर क्लिक करुन बगा वेगवेगली मासेमारिची पद्धत

१) पोहत जाऊन पाग मारायची पद्धत
   • Giant Fishing | पोहत जाऊन मारला पाग |...  

२)म्हावर्याचा जादूगर
   • Catching giant fresh netfishing | मच्...  

३)खोल पाण्यातुन बुडी मारून कालवे
   • खोल पाण्यातून बुडी मारून काढले कालवे ...  

४)होरी भरुन म्हावरा
   • होरी भरुन भेटला म्हावरा | Giant deep ...  

५) चिंबोरी
   • Giant mud Crab Catching | मासेमारी | ...  

6) 4.5 कोटी चे कोते
   • 4  कोटी ५० लाखाचे कोते | How To Catch...  

show more

Share/Embed