माळेगाव झाले SRT मय
Dr. Tukaram Mote Dr. Tukaram Mote
72.7K subscribers
94,664 views
1K

 Published On Jun 23, 2022

माळेगाव झाले SRT मय

कन्नड तालुक्यातील माळेगाव ठोकळ (जि औरंगाबाद)येथील जवळपास सर्व क्षेत्र SRT खाली आले आहे व उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे, जमिनीचे आरोग्य सुधारेल आहे, उत्पादनात भर पडली आहे.
हा बदल कसा झाला, SRT तंत्रज्ञान कसे राबवले गेले याची माहिती स्वतः शेतकरी सांगत आहेत.

शेतकरी संपर्क क्रमांक:
भिवसन ठोकळ 8788314966

SRT बाबतीत खालिल लिंकवर आपण अधिकचे व्हीडिओ पाहू शकता.

SRT शेती पद्धती
   • SRT शेती पद्धती: मोरे यांचा उत्पादन ख...  

एस आर टी ची A to Z माहिती
   • एसआरटीची A to Z माहिती# SRT Detail In...  

एस आर टी शंका समाधान
   • एस आर टी शंका समाधान# SRT Doubts and ...  

एस आर टी म्हणजे बदलत्या हवामानाचा जुळवून घेणारी शेती पद्धती
   • एस आर टी म्हणजेच बदलत्या हवामानाला जु...  

एस आर टी तंत्रज्ञान
   • शून्य मशागत तंत्रज्ञान (SRT)  

show more

Share/Embed