Digital Adda: चित्रपटातील 'तो' रोमँटिक सीन; प्रवीण तरडेंनी सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
Loksatta Loksatta
1.15M subscribers
133,188 views
1.1K

 Published On May 5, 2023

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर, अमोल कांगणे यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी प्रवीण तरडेंनी चित्रपटातील रोमँटिक सीनवर बायकोची आलेली प्रतिक्रिया आणि चित्रीकरणादरम्यानचा भन्नाट किस्सा सांगितला.
#baloch #pravintarde #marathimovie #smitagondkar
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

show more

Share/Embed