पुणेकरांचं आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती डेकोरेशन 2024🙏जटोली शिवमंदिराची प्रतिकृती 😍
MJ Lifestyle MJ Lifestyle
2.84K subscribers
127 views
5

 Published On Sep 8, 2024

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर हे आशियातील सर्वात उंच शिवमंदिर आहे...
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दिसेल. ते सुंदर डेकोरेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे डेकोरेशन आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत आहे.

जटोली शिव मंदिर हे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. १९५० मध्ये जटोली येथे आलेल्या श्री स्वामी कृष्णानंद परमहंस महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराचे बांधकाम १७७४ मध्ये सुरू झाले. हे भव्य शिवमंदिर जटोलीच्या निसर्गसौंदर्यामध्ये वसलेले आहे.

#ShrimantDagduShethGanpati #ShrimantDagduSheth #Shrimant #Dagdusheth #ShrimantMoraya #GaneshUtsav #utsav #Pune #Bappa #Moraya #Bollywoodmusiclover #Bollywoodmusiclovers #Bollywood #Ganesha #SonuNigam #Ganaraya #GaneshFestival #Ganesh #Love #God #TimesMusicSpiritual #GanpatiBappaMorya #Morya #GodIsLove #GodIsGreat #Gajanan #Reels #Reelitfeelit #reelsinstagram

#dagdusheth #bappa #ganpati #pune #morya #ganpatibappamorya #maharashtra #bappamorya #ganesha #k #bappamajha #marathi #puneganpati #ganpatibappa #dagdushethganpati #ganesh #mumbai #lalbaugcharaja #siddhivinayak #jaiganesh #punekar #chintamani #mumbaiganpati #prathamaradhya #ganeshotsav #bappalover #maza #visarjan #modak #ganeshchaturthi

show more

Share/Embed