झटपट तयार होणारी ब्रेडची मिठाई | Shahi Tukda Recipe 😋 | Bhagya kitchen
Bhagya Kitchen Bhagya Kitchen
16.2K subscribers
522 views
0

 Published On Aug 27, 2023

या रक्षाबंधनला बनवा झटपट तयार होणारी ब्रेडची मिटायी | Shahi Tukda Recipe 😋

Follow us on Instagram-
  / bhagya.kitchen  

Preparation time 10minutes
Cooking time: 20minutes

ब्रेड शाही तुकडा/ब्रेड मलाई टोस्ट

साहित्य:-
1) ब्रेड. पाच स्लाईस
2) साखर एक कप
3) दूध पावडर पाच चमचे
4) पाणी. अर्धा कप
5) दूध. एक वाटी
6) तेल किंवा तूप दोन वाटी
7) मलई. अर्धी वाटी

कृती:
पहिल्यांदा एका पॅनमध्ये एक कप साखर अर्धा कप पाणी घाला .आणि एक तारी ला कमी असा पाक करून घ्या. पाक तयार होत असताना त्यामध्ये येलो फुड कलर घालून घ्या. नंतर एका कढईमध्ये तेल किंवा तूप घेऊन ब्रेडचे तुकडे तळून घ्या. साखरेचा केलेला पाक कोमट झाला की त्यामध्ये तळून घेतलेले ब्रेडचे तुकडे घालून एक ते दोन मिनिटं ठेवा. आणि लगेच बाहेर काढा. त्यानंतर एका भांड्यामध्ये फ्रेश क्रीम अर्धी वाटी घ्या फ्रेश क्रीम नसेल तर दूध एक वाटी घ्या, आता त्यामध्ये दूध पावडर पाच चमचे घालून घ्या आणि एक चमचा साखर घाला. आणि व्यवस्थित असं हलवून घ्या नंतर गॅसवर ठेवून दोन ते तीन मिनिटं त्याचा घट्ट असा मावा तयार करून घ्या. तयार झालेला मावा साखरेच्या पाकातून काढलेल्या ब्रेडच्या तुकड्यांमध्ये लावून घ्या आणि वरून दुसरा ब्रेडचा तुकडा लावा. तयार आहे आपला ब्रेड शाही तुकडा.



-----------🅂🅄🄱🅂🄲🅁🄸🄱🄴-----------


🆃🅷🅰🅽🅺🆂 🅵🅾🆁 🆆🅰🆃🅲🅷🅸🅽🅶

show more

Share/Embed